दुर्मिळ आजारावर उपचाराकरिता देणगीची आवश्यकता.माझे नाव सौरभ शिंदे आहे, आणि मी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे. माझी आठ महिन्याची मुलगी – वेदिका – हिला अतिशय दुर्मिळ अशा स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) – टाईप 1 ह्या आजाराचे निदान झाले आहे. ह्या जनुकीय त्रुटींमुळे होणाऱ्या आजाराने बाळाची मज्जासंस्था आणि स्नायूंच्या वाढीवर निर्बंध येतात, आणि त्यामुळे नजीकच्या भविष्यात अशा बाळांना उठून बसणे, डोके उचलून पाहणे, दूध गिळणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्वास घेणेही अशक्य होते.

ह्या आजारावरचा एकमेव उपाय म्हणजे जनुक प्रत्यारोपण उपचार (Gene Replacement Therapy) होय, ज्यामध्ये पीडित बाळासाठी Zolgensma नावाचे औषध विशिष्ट दीर्घ उपचारांबरोबर इंजेक्शनद्वारे एकदा दिले जाते. अमेरिकेत बनत असणाऱ्या ह्या औषधाची किंमत सुमारे सोळा कोटी रुपये (2.3 Million USD) आहे. या उपचाराकरिता मी क्राऊडफंडिंग द्वारे (सामान्य लोकांनी स्वेच्छेतून दिलेल्या देणग्या) पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या विनंती-पत्राद्वारे मी आपणाला माझ्या मुलीसाठीच्या ह्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. आपली देणगी आपण खालील लिंकवर माझ्यापर्यंत पोहोचवू शकता:
https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde

आपला खारीचा वाटाही माझ्यासाठी अमूल्य आहे, आणि त्याबद्दल मी आपला जन्मभराचा ऋणी राहीन.

शुभेच्छा आणि धन्यवाद,
श्री. सौरभ शिंदे
सौ. स्नेहा शिंदे
09922098885

VEDIKA_FIGHTS_SMA

FOR DONATION,

Payment Mode

1) Google Pay/ Phone pay/ Paytm – 9922098885

2) Milaap-
(For those who are helping us from India)
https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde
OR
Milaap Fundraiser Account Name   –   Sneha Shinde
Acc no  –   2223330022132563
IFSC     –   RATN0VAAPIS
Bank name- RBL

3) ImpactGuru-
http://impactguru.com/s/K5BpT1
OR
Account number: 700701717110949
Account name: Baby Vedika Shinde
IFSC code: YESB0CMSNOC

4) GoFundMe- (Mainly for foreign countries)
(For those who are helping us from outside India) https://www.gofundme.com/f/help-vedika-fight-sma?ut m_source=whatsApp&utm_medium=social&utm_campaign=m_pd+share-sheet